सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत पाहायला मिळणार ‘सहकुटुंब सहपरिवार’ या लोकप्रिय मालिकेतील कोणती? चला तर मग जाणून घेऊया कोणती अभिनेत्री आहे.
महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समाजाला मानवतेचा व सत्याचा मार्ग दाखवणारे यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा काही दिवसापूर्वी पोस्टर प्रदर्शित झाला. अभिनेता संदीप कुलकर्णी हा या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका करत आहे. सावित्रीबाईंची भूमिका राजश्री देशपांडे साकारत आहे.

‘सत्यशोधक’ चित्रपट हा सावित्रीबाईंची जयंती 3 जानेवारीला आहे त्याची संधी साधून चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांच्या भेटीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील इंग्रजी नाटक देखील लवकरच येणार आहे. या नाटकाची घोषणा मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने करण्यात आले आहे.

सुषमा देशपांडे लेखिका यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाटकाच नाव जाहीर करायला आनंद होत आहे असे त्या पोस्टमध्ये दिले आहे. लवकरच ‘व्हय मी सावित्रीबाई!’ मराठमोळ सावित्राबाई फुले आणि ज्योतिबा फुले नाटक इंग्रजीमध्ये येत आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर 'येस, आय एम सावित्रीबाई फुले’ या इंग्रजी नाटकात झळकणार आहे. नंदिता सावित्रीबाई च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.शांता गोखले यांनी  ‘व्हय मी सावित्रीबाई’ या मराठी नाटकाचा अनुवाद केला आहे.

नंदिता पाटकर हिचे काम खूप चांगले आहे. ‘पंचक’ माधुरी दीक्षितच्या या चित्रपटात झळकणार आहे.‘बटर चिकन’ हा लघुपट नंदिता चा प्रदर्शित झाला होता. 15 सप्टेंबरला प्रदर्शित झालेली त्यामध्ये नंदिता सुमन या भूमिकेत पाहायला मिळाली होती. अभिनेता सुशील इनामदार हा देखील तिच्याबरोबर पाहायला मिळाला होता.