विद्ध समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Viddha in Marathi

विद्ध या मराठी शब्दाचा अर्थ एखाद्या युद्धामध्ये हल्ल्यामध्ये वेध घेऊन घायाळ झालेला असा अर्थ होतो. म्हणजेच युद्ध चालू असताना एखाद्या सैनिकांनी एखाद्या सैनिकाला वेध घेऊन घायाळ करणे. किंवा जंगलामध्ये शिकारी घायाळ प्राण्याजवळ पोहोचणे असा या शब्दाचा अर्थ होतो.

Viddha Samanarthi Shabd in Marathi

विद्ध या शब्दाला मराठी भाषेत समानार्थी शब्द घायाळ असा आहे. जखमी हा शब्द देखील विद्ध या शब्दाला समानार्थी शब्द आहे.