व्याकुळ समानार्थी शब्द मराठी | Marathi synonyms for Vyakul
व्याकुळ हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. या शब्दाचा मराठी अर्थ वेदनांनी विव्हळणे असा होतो. त्याचा वाक्यात उपयोग करायचा म्हणजे दहशतवाद्याच्या कडून गोळी लागल्यामुळे सामान्य नागरिक व्याकुळ झाला होता. असा करता येईल. व्याकुळ हा शब्द शारीरिक अथवा मानसिक वेदनांनी पीडित झालेल्या व्यक्तीला वापरला जातो. तहानेने व्याकुळ होणे म्हणजे तहान लागल्यामुळे कासावीस होणे असा अर्थ होतो.
Vyakul Samanarthi Shabd In Marathi
व्याकुळ या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द कासावीस असा आहे. विव्हळणे हा शब्द देखील व्याकुळ या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. तर