जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

व्यापारी समानार्थी शब्द मराठी | Vyapari Samanarthi Shabd Marathi

व्यापारी समानार्थी शब्द मराठी | Vyapari Synonyms Marathi

व्यापारी हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित असून या शब्दाचा अर्थ मराठी भाषेत व्यापार करणारा व्यक्ती असा होतो. व्यापार करणारा व्यक्ती म्हणजे एखादा साहित्य किंवा वस्तू एका ठिकाणी विकत घेऊन त्यावर आपले नफा लावून दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकणे. काही वेळा त्याच ठिकाणी विकत घेऊन त्यावर नफा लावून तेथेच विकायला बसणे. 

Vyapari Ka Samanarthi Shabd / Vyapari Samanarthi Shabd In Marathi 

व्यापारी या शब्दाला मराठी भाषेमध्ये वाणी हा शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. व्यावसायिक हा शब्द देखील व्यापारी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. सौदागर हा शब्द व्यापारी शब्दासाठी समानार्थी आहे. उदमी हा शब्द समानार्थी शब्द आहे.


व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या