Pakistan Cricket Team ICC ODI World Cup 2023: 
वन डे वर्ल्ड कप 2023 चा रोमांच आता शेवटच्या चरणामध्ये पोहोचला आहे. आता पुढील आठवड्यापासून वर्ल्डकप मध्ये नॉक आउट सामने चालू होणार आहेत. वन डे वर्ल्ड कप 2023 आतापर्यंत भारत आणि साऊथ आफ्रिकेने सेमी फायनल साठी क्वालिफाय केल आहे. (Ind vs SA) 
Can Pakistan qualify for Semi Final 2023

गुणतालिकेमध्ये भारत पहिल्या स्थानावर तर साऊथ आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तान (pakistan world cup) न्युझीलँड ला हरवून सेमी फायनल मध्ये येण्याची आशा अजून राखली आहे. चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने पाकिस्तानची टीम सेमीफायनलसाठी क्वालिफाय करू शकते.
 

दोन टीम्स पडले बाहेर


इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच मध्ये 33 रनाने इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. इंग्लंडच्या टीम साठी हा वर्ल्ड कप म्हणजे एका वाईट स्वप्नांसारखा राहिला त्यांच्या टीमने सात सामने खेळले असून त्यापैकी सहा सामने हरले आहेत आणि यामुळेच इंग्लंड वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर पडला आहे. इंग्लंडचे गोलंदाज आणि फलंदाज या वर्ल्डकप ला कोणत्याही पद्धतीने चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत. दुसऱ्या बाजूला बांगलादेश या वर्ल्डकप मध्ये सहा सामने हरला आहे आणि ते सुद्धा या वर्ल्डकप मधून बाहेर पडले आहेत. आता यात दोन्ही टीमवर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून ही बाहेर पडण्याचा संकट समोर दिसत आहे.

 
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now


न्यूझीलंडला हरवलं पाकिस्तान


icc cricket world cup pakistan: पाकिस्तानच्या टीमनं न्यूझीलंडला डकवर्थ लुईस म्हणजेच डी एल एस या मेथड नुसार 21 धावांनी हरवल आहे. पाकिस्तान या मॅच मध्ये जिंकल्यामुळे सिम फायनल मध्ये क्वालिफाय होण्याची शक्यता अजूनही राखून ठेवल आहे. पाकिस्तानी (pakistan chances for semi final) ह्या वर्ल्डकप मध्ये आत्तापर्यंत आठ सामने खेळले आहेत त्यापैकी चार जिंकल्या आहेत तर चार हरले आहेत. तर या टीमचा नेट रन रेट + 0.036 आहे. तर टीमचे 8.7 हे गुण तालिकेमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड पण या वर्ल्डकप मध्ये आत्तापर्यंत आठ सामने खेळले असून त्यामध्ये चार सामने त्यांनी जिंकले आहेत. आणि आठ गुणांसह ही टीम सुद्धा पॉईंट्स टेबल मध्ये चौथ्या स्थानावर आहे तर त्यांचा नेट रन रट + 0.398 आहे.

पाकिस्तानचा प्रवेश या दोन टिमांवर आधारित


पाकिस्तानला (pakistan matches) सेमी फायनल मध्ये क्वालिफाय व्हायचा असेल तर आपलं शेवटचा मॅच इंग्लंड सोबत खेळायच आहे. तर न्यूझीलंडला आपला शेवटचा मॅच श्रीलंका सोबत खेळायच आहे. याशिवाय अफगाणिस्तानची टीम अजून आपली उरलेली दोन मॅच ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यासोबत खेळणार आहे. जर पाकिस्तानला (pakistan national cricket team) सेमी फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर इंग्लंड विरुद्ध आपली मॅच मोठ्या फरकाने जिंकावी लागेल ज्यामुळे त्यांचा नेट रन रेट वाढेल. त्यासोबत त्यांना हे देखील दुवा करावी लागणार आहे की न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघाने सुद्धा आपले राहिलेले मॅच हरावेत. ज्यामुळे पाकिस्तानचे (pakistan cricket team) 10 अंक होतील आणि सहज सोप्या पद्धतीने सेमी फायनल मध्ये आपली जागा बनवतील.