King Kohli Birthday: भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली चा आज 35 वा वाढदिवस आहे. विराट कोहली आपल्या जन्मदिवस लक्षात ठेवण्यासारखं बनवण्यासाठी ईडन गार्डन्स मैदानावर वर्ल्डकप मॅच च्या अगोदर खास सेलिब्रेशन ठेवण्याचा प्लॅन होता. मात्र भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान होणारे हे वर्ल्ड कप मॅच च्या अगोदर भारतीय फलंदाज विराट कोहली यांच्या फॅन साठी एक वाईट बातमी समोर येत आहे.
भारत-आफ्रिका सामन्यापूर्वी कोहलीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
when was virat kohli birthday: कोलकत्ता येथे होणारे आजच्या मॅच च्या अगोदर कोहलीच्या वाढदिवसानिमित्त कोणताही मोठा औपचारिक सोहळा साजरा करण्यात येणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी यांनी विराट कोहली च्या वाढदिवसानिमित्त कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर कोणत्याही सेलिब्रेशनला परवानगी दिली नाही. मात्र विराट कोहलीचे चाहते वाढदिवस खास बनवण्यासाठी मैदानाबाहेर मोठी तयारी करत आहेत.
आयसीसीने अचानक ही धक्कादायक कारवाई केली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी ने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे प्रत्येक जण हैराण झाला आहे. जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ईडन गार्डनवर सेलिब्रेशन करायची परवानगी दिली नाही, तरी विराट कोहलीचे फॅन्स त्याच्या जन्मदिवसाच्या खास बनवण्यासाठी मोठा प्लॅन करत आहेत.
virat kohli century in odi: कोलकत्यातील ईडन गार्डन्स मैदानाच्या बाहेर विराट कोहलीचे टी-शर्ट जर्सी सगळ्यात जास्त विकत घेतले जात आहेत. विराट कोहलीचे चाहत्यांनी ठरवलं आहे की आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण जास्तीत जास्त त्याच्याच नावाचा टी-शर्ट घातलेले दिसतील. यासोबत विराट कोहलीच्या चेहऱ्यासारखा असलेला मास्क सुद्धा खूप विकला जात आहे. विराट कोहली आज सचिन तेंडुलकर यांचा 49 वनडे शतकांचा विक्रम मोडेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे. (virat kohli international centuries) विराट कोहलीच्या एका फॅनने तर 35 व्या जन्मदिवसानिमित्त 35 फूट उंच असा बॅनर बनवला आहे. आज विराट कोहली सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड मोडू शकतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.(eden gardens virat kohli record odi)