T20 मालिकेसाठी लाईव्ह पाहण्यासाठी खालील वेळापत्रक पहा:
- T20 मालिकेचे वेळापत्रक:
•पहिला T20I सामना (IND vs SA 1st T20I)
- पहिला सामना: १० डिसेंबर
- कुठे: किंग्समीड, डरबन
- वेळ: रात्री 9.30 वाजता
•दूसरा टी-20 (IND vs SA 2nd T20I)
- तारीख - 12 डिसेंबर,
- वेळ - रात्री 9.30 वाजता
- ठिकाण - सेंट जॉर्ज पार्क, गक़ेबरहा
•तिसरा टी-20 (IND vs SA 3rd T20I)
तारीख - 14 डिसेंबर
वेळ - रात्री 9.30 वाजता
ठिकाण - न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
3 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ (India Squad For SA Series)
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक) , रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
वाचा पुढील बातमी:
तुम्हाला सामने कधी आणि कुठे पाहता येतील (Ind vs SA Series When and Where To Watch)
यापूर्वी, जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स१८ नेटवर्कवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेली टी२० मालिका पाहणे तुम्ही चुकवले असेल. तथापि, आता चॅनेल स्विच करण्याची वेळ आली आहे. क्रिकेट रसिक आता हे सामने पाहण्यासाठी टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. याव्यतिरिक्त, मोबाइल आणि लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी डिस्ने + हॉटस्टार(Disney + Hotstar) अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
वाचा पुढील बातमी: