कंत्राट समानार्थी शब्द मराठी | Kantrat synonyms in Marathi
कंत्राट हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो या शब्दाचा मराठी अर्थ काही मोबदला घेऊन एखादे काम पूर्ण केले जाणार याची घेतलेली जबाबदारी असा होतो. 

Kantrat Samanarthi Shabd In Marathi

कंत्राट या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द ठेका असा आहे. मक्ता या शब्दाचा समानार्थी शब्द कंत्राट असा आहे.