Maharashtrchi hasyjatra: प्रियदर्शनीने पृथ्वीकसाठी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. सगळ्यांचं लक्ष तिच्या या पोस्टने वेधून घेतलं आहे. 
प्रियदर्शनीने पृथ्विक प्रतापसाठी  P फॉर प्रेम, P फॉर प्यार, असे केलेली पोस्ट चर्चेत..
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


अनेक लोकप्रिय शोपैकी छोट्या पडद्यावरील एक म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrchi hasyjatra). लाखो चाहते या कार्यक्रमाचे आहेत. हा शो अगदी आवडीने महाराष्ट्रातील घराघरात पाहिला जातो. प्रेक्षकांच्या टेन्शनची मात्रा दूर करत हास्यजत्रेतील कलाकार त्यांच्या विनोदी अभिनयाने खऱ्या अर्थाने त्यांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेने अनेक नवोदित कलाकारांनाही प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करणाऱ्याला संधी दिली. या शोमुळे प्रियदर्शिनी इंदलकर, पृथ्विक प्रताप, ओंकार राऊत, शिवाली परब, गौरव मोरे हे कलाकार घराघरात पोहोचले. 

प्रियदर्शनीच्या लोकप्रियतेतही हास्यजत्रेमुळे प्रचंड वाढ झाली. सोशल मीडियावरही प्रियदर्शनी प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती चाहत्यांना नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट पोस्टद्वारे देत असते. सध्या प्रियदर्शनीच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. 
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


पृथ्विक प्रतापचा नुकताच वाढदिवस झाला. प्रियदर्शनीने (priyadarshini)त्याच्या वाढदिवशी  केलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. प्रियदर्शनीने त्याच्याबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला पृथ्विकच्या वाढदिवशी शेअर करत खास पोस्ट लिहिली होती. प्रियदर्शनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "हॅपी बर्थडे PP...P फॉर प्रेम, P फॉर प्यार," असे कॅप्शन तिने दिले. प्रियदर्शनीने पृथ्वीकसाठी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. सगळ्यांचं लक्ष तिच्या या पोस्टने वेधून घेतलं आहे. 

दरम्यान, चित्रपटातही प्रियदर्शनीने काम केलं आहे. प्रियदर्शनी मुख्य भूमिकेत 'फुलराणी'(fulrani) या सिनेमात होती. या चित्रपटात तिने स्क्रीन सुबोध भावेबरोबर शेअर केली होती. प्रियदर्शनी शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजमध्येही झळकली होती.  
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now