चित्रकूट येथील रामघाट हे उत्तर प्रदेशामधील
मंदाकिनी नदीच्या काठावर वसल आहे. या रामघाटाला पौराणिक महाकाव्यांमध्ये आणि रामायणामध्ये उल्लेखण्यात आल आहे. त्यामुळे भाविक या स्थळाला नेहमी भेट देत असतात.
राम घाट हे चित्रकुट येथील मंदाकिनी नदीच्या काठावर आहे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. श्री राम, सीता माता आणि लक्ष्मण यांनी संत गोस्वामी तुलसीदास यांच्याशी विस्तृत संभाषण या ठिकाणी केले होते अशी माहिती मिळते.
राम घटावर आपण नौका विहार करू शकतो. या घाटावर एका कोपऱ्यामध्ये हनुमानाची भव्य अशी मूर्ती आहे.
0 टिप्पण्या