प्रश्न: सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे' या अर्थाची एक म्हण लिही.

उत्तर : घरोघरी मातीच्या चुली.