कुण्या गावाचं आलं पाखरू बसले डौलात आणि खुदु खुदु हसतय गालात हे गीत सुशीला या चित्रपटातील असून हे गीत गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलं आहे. तर उषा मंगेशकर यांनी हे गाणं गायलं आहे.
या गाण्याचे संगीतकार राम कदम आहेत हा चित्रपट 1978 वर्षी रिलीज करण्यात आला होता.
Kunya Gavacha Aalay Pakharu Lyrics / कुन्या गावाचं आलंय पाखरू
कुण्या गावाचं आलं पाखरू
बसलय डौलात नि खुदुखुदु हसतय गालांत....|| धृपद ||
मान करूनी जराशी तिरकी, भान हरपून घेतय गिरकी
किती इशारा केला तरीबी आपल्याच तालात... || 1 ||
लई सुबक टच बांधणी, ही तुरंग तनु देखणी
कशी कामिना चुकून आली या ऐने महालांत... || 2 ||
लाल चुटूक डाळिंब फूट मऊ व्हटाला पाणी सुट
ही मदनाची नशा माईना टपोऱ्या डोळ्यात... || 3 ||
Kuṇyā gāvācaṁ ālaṁ pākharū Lyrics
Kuṇyā gāvācaṁ ālaṁ pākharū
basalaya ḍaulāta ni khudukhudu hasataya gālānta....|| Dhr̥pada ||
māna karūnī jarāśī tirakī, bhāna harapūna ghētaya girakī
kitī iśārā kēlā tarībī āpalyāca tālāta... || 1 ||
La'ī subaka ṭaca bāndhaṇī, hī turaṅga tanu dēkhaṇī
kaśī kāminā cukūna ālī yā ainē mahālānta... || 2 ||
Lāla cuṭūka ḍāḷimba phūṭa ma'ū vhaṭālā pāṇī suṭa
hī madanācī naśā mā'īnā ṭapōṟyā ḍōḷyāta... || 3 ||
सुशीला या चित्रपटातील हे गीत खूपच प्रसिद्ध असून आज ही माध्यमात हे गीत गाजत आहे आपल्याला हे गीत ऐकायचे असेल तर खाली आम्ही लिंक देत आहोत.