जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

ऑफ पेज एसईओ कसे करावे | How to Make Off Page SEO for Beginners In Marathi

Off Page SEO म्हणजे काय? 

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) म्हणजे वेबसाइटला सर्च इंजिनला शोधण्यासाठी ऑप्टिमाइझ करणे होय, कोणत्याही वेबसाइटला सर्च इंजिन ऑप्टिमाइझ करण्यासाठी दोन प्रकारे आपण एसइओ करु शकतो त्यातील पहिला म्हणजे ऑन पेज एस ई ओ   (On Page SEO) आणि दुसरा म्हणजे ऑफ व्हेज एस इ ओ (Off Page SEO) आणि या दोन्ही पद्धती ची माहिती जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण आपल्या वेबसाईटचा ब्लॉगचं SEO करू शकत नाही त्यामुळे आपली वेबसाईट किंवा ब्लॉग हा गुगल वर किंवा अन्य सर्च इंजिनवर Rank व्हायला मदत होत नाही.
CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS 

how to marathi
SEO IN MARATHI

आपल्याला ऑन पेज On Page SEO आणि ऑफ पेज Off Page SEO या दोन्ही माहिती असणे गरजेचे आहे कारण आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवर आपण ऑन पेज आणि ऑफ फ्रीज या दोन्ही पद्धतीने ऑप्टिमाइझ करू शकू.



seo meaning in marathi, seo full form in marathi,blogger meaning in marathi, blogger information in marathi,fashion blogger meaning in marathi,blogging meaning in marathi,blogging business in marathi,blogging information in marathi,what is blogging in marathi,mpsc blogspot in marathi,chakali.blogspot.in marathi,blogspot marathi poems,marathi 22.blogspot,blogspot marathi kavita,what is blogspot in marathi,wordpress tutorial in marathi,wordpress site in marathi,wordpress meaning in marathi,learn wordpress in marathi,wordpress marathi blogs,wordpress marathi katha,wordpress marathi language,wordpress marathi theme,marathi blogs,marathi blogs marathi blog katta marathi blog writing marathi blog jagat marathi blogs on politics marathi blogs on food marathi blogger marathi blogs on history marathi blogs on nature marathi blogs on business marathi blog sites marathi blogs kavita marathi blog adsense marathi astrology blog marathi actor blog marathi actress blog asambhav marathi blog aathavan marathi blog create a marathi blog how to write a marathi blog how to start a marathi blog marathi business blog blog marathi books bigul marathi blog balpan marathi blog marathi bhaykatha pratilipi pratilipi marathi bhaykatha marathi blog.com marathi blog chakali marathi charolya blog marathi comedy blog marathi calligraphy blog marathi chakli blog marathi cooking blog marathi kavita blog charolya marathi recipe blog chakali create marathi blog marathi blog directory marathi blog earning marathi education blog marathi and english blog marathi blog for recipes marathi food blog marathi finance blog marathi famous blog marathi food blog names marathi free blog marathi friendship blog marathi kavita blog facebook marathi word for blog blog for marathi kavita marathi blog gana marathi gazal blog marathi guruji blog marathi grammar blog marathi gani blog marathi gk blog marathi gudh katha blog gulmohar marathi blog global marathi blog marathi health blog marathi horror blog marathi history blog marathi horror katha blog hitguj marathi blog marathi blog in marathi blogs inspirational marathi itihas blog marathi kavita blog image chakli blog marathi index blog in marathi meaning marathi jyotish blog marathi jokes blog marathi journalist blog marathi non veg jokes blog jeevan marathi blog marathi kadambari blog marathi kitchen blog marathi kavita blog marathi kida blog k p jyotish marathi blog marathi blog lekh marathi blog list website marathi love blog marathi learning blog marathi language blog marathi life blog marathi lekhak blog blog marathi meaning marathi motivational blog marathi movie blog marathi maitri blog marathi music blog marathi's mobile blog marathi teacher blog maharashtra marathi blog share market marathi stock market blog marathi news blog marathi novels blog marathi nibandh blog marathi natak blog netbhet marathi blog nandini marathi blog new marathi blog marathi blog on travel marathi blog on politics marathi blog on pregnancy marathi blog on relationship marathi blog on trekking marathi blog on prem marathi meaning of blog marathi blog prem marathi political blog marathi poem blog marathi pregnancy blog marathi pakkruti blog marathi popular blog marathi personal blog marathi poet blog marathi prem katha blog marathi quotes blog best marathi quotes blog marathi recipes blog marathi blog subject marathi blog songs marathi shala blog marathi school blog marathi shikshak blog marathi sahitya blog marathi suvichar blog marathi shikshan blog marathi teacher blog marathi travel blog marathi tech blog marathi trek blog marathi theva blog marathi top blog marathi tv blog best marathi travel blog upsc marathi blog u way marathi blogspot u way marathi blog marathi vinodi blog marathi pravas varnan blog marathi vinodi katha blog vijay kumbhar marathi blog vachan marathi blog vada pav marathi blog marathi blog writers marathi wedding blog wordpress marathi blog whatsapp marathi blog www.marathi blog zp marathi blog
seo jeevanmarathi


Learn Off Page SEO 

आता आपण पाहूयात ऑफ पेज एसईओ कसे करायचे याची टेक्निक्स आणि याचा उपयोग करून आपण आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त कसे प्रमोट करता येईल आणि बॅक लिंक कसे  क्रियेट करता येतील हे पाहूया जेणेकरून आपल्या वेबसाइटच्या बँकिंगला आपण इम्प्रू करू शकू.

Off Page SEO म्हणजे काय?

जेव्हा आपण एक ब्लॉग किंवा वेबसाईट क्रियेट करतो त्यावेळी त्या ब्लॉगची माहिती फक्त आपल्या सोबत असते यासाठी लोकांना कळावी त्यावर ट्राफिक जास्त यावर यासाठी आपल्याला वेबसाईट ची माहिती की लोकांना जास्तीत जास्त द्यावी लागेल आणि यामुळे लोक आपल्या वेबसाईटवर व्हिजिट करतील.
ज्याला आपण वेबसाईटचा प्रमोशन सुद्धा म्हणू शकतो यासोबत ऑफ पेज एसईओ मध्ये आपण लिंक बिल्डिंग Link Building याबद्दल ही शिकू शकतो ज्यामुळे सर्च Search Crawler आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त लवकरात लवकर सर्च करू शकेल आणि सर्च रिझल्ट मध्ये आपल्या वेबसाईटला टॉप वर दाखवील.
तर मंडळी या कामासाठी आपल्याला ज्या टेक्निक चा उपयोग करावा लागणार आहे त्याला Off Page SEO Technique म्हटले जाते.

ऑफ पेज SEO टेक्निक Off Page SEO Technique 

जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं ऑफ  पेज एस इ ओ  मध्ये आपण वेबसाईटचा प्रमोशन आणि लिंक बिल्डिंगच्या पद्धती शिकणार आहोत. यामध्ये वेबसाईटचा प्रमोशन आणि लिंक बिल्डिंगमध्ये थोड्याफार प्रमाणात समानता असते कारण ज्यावेळी आपण वेबसाईटचा प्रमोशन करत असतो त्यावेळी आपण वेबसाईटच्या लिंक देत असतो ज्यामुळे विजिटर आपल्या डायरेक्ट लिंक वरून क्लिक करून वेबसाईटवर येत असतात आपल्या वेबसाईटचे ट्राफिक त्यामुळे इंक्रीस होत असतं तसच सेम कंडीशन लिंक बिल्डिंगमध्ये होतं. कारण तेथे कोणताही विजिटर आपल्या दिलेल्या लिंक वर क्लिक करेल त्यावेळी तो आपल्या वेबसाईटवर रे डायरेक्ट होईल यामुळेच आपल्या वेबसाईटवर ट्राफिक वाढवेल.
पण या दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे आणि त्याचा उपयोग कसा करावा याच्या टेक्निक्स बद्दल आपण येथे आज पाहणार आहोत जेणेकरून आपलं ऑफ पेज एस इ ओ Off Page SEO पूर्ण क्लिअर होऊन जाईल म्हणजेच आपल्याला पूर्ण माहीत होईल.

WEBSITE PROMOTION TECHNIQUE : OFF PAGE SEO

ज्यावेळी आपण इंटरनेटवर एखादी वेबसाईट डिफरन्स सोर्स वर प्रमोशन करतो त्याला आपण वेबसाईटचा प्रमोशन टेक्निक असं म्हटलं जातं.

  • 📲 Social Media Sites सोशल मीडिया साईट्स

सोशल मीडिया साईटचा उपयोग करून कोणत्याही प्रॉडक्ट ला प्रमोट करायला
सगळ्यात बेस्ट माध्यम मांडलं जातं कारण जास्तीत जास्त लोक हे सोशल मीडियाचा उपयोग करतातच जास्तीत जास्त लोक हे सोशल मीडियावर अकाउंट काढून तेथे येणाऱ्या पोस्ट पाहत असतात इमेजेस पाहत असतात आणि व्हिडीओज ही पाहत असतात त्यामुळे आपल्या लिंक तेथे शेअर करणे आपल्याला उपयुक्त असतं.
अलीकडे सोशल मीडिया साइट सोबतच सोशल मीडिया एप्स उपयोग जास्तीत जास्त लोक करत आहेत यामुळेच आपण सोशल मीडिया साईटचा अँड्रॉइड ॲप्स उपयोग करून आपल्या वेबसाईटचा प्रमोशन करू शकतो. header ads

  • Benefits of Social Media Sites सोशल मीडिया साइटचे फायदे

या सोशल मीडिया साईटचा उपयोग चांगल्या पद्धतीने करणे हे आपल्याला जास्तीत जास्त महत्त्वाचा आहे कारण असं होऊ नये की आपण सोशल मीडियावर अकाउंट तर क्रिएट करू परंतु आपल्या वेबसाईटच्या लिंक मात्र शेअर न करता तसेच ठेवून देऊ त्यामुळे आपल्या वेबसाईटला ट्रॅफिक मिळणार नाही त्यामुळे आIपण आपल्या वेबसाईटच्या लिंक त्याची माहिती व्यवस्थितपणे सोशल मीडिया साइटवर टाकली पाहिजे आणि त्यात दर वेळी अपडेट केल्या पाहिजेत यासाठी आपण सोशल मीडिया साइट आपल्याला कोणकोणत्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात हे आपण नक्की पाहिले पाहिजे.

social media marketing


जास्त सोशल मीडिया साइटवर आपल्याला पेज बनवण्याची फॅसिलिटी मिळते यासाठी आपल्याला त्या साइटवर पहिल्यांदा वेबसाइटच्या नावाने एक पेज तयार केलं पाहिजे त्यामुळे आपल्या द्वारे लिंक शेअर केल्या जातील त्यासोबत पेज सही प्रमोशन होऊन जाईल म्हणजेच जर एखादा आपला ब्लॉग वरील पोस्ट कॉलिटी असेल तो लोकांना आवडला असेल तर लोक अशाच नवीन पोस्ट साठी आपल्या पेजला हि लाईक करतात जेणेकरून आपल्या पोस्टची लिंक कर त्यांना मिळत जाईल त्यामुळे आपल्या पेजवर ट्राफिक तर जनरेट होत जाईल सोबत वेबसाईटला ही कायम आपल्याला ट्राफिक जनरेट होईल त्यामुळे या गोष्टी विसरू नका.
या पेज वरील फॉलोवर्स किंवा लाईक वाढवण्याचे बेनिफिट आपल्याला मिळेल ज्यावेळी आपण पेजवर कोणत्या लिंकला शेअर करतो त्यावेळी त्या फॉलोवर्सना नोटिफिकेशन हि मिळत जाते ज्यामुळे त्या लिंक इन्फॉर्मेशन त्या युजर्सना किंवा त्या सोशल मीडिया अकाउंटवर एक्टिवा असणाऱ्या लोकांना मिळतो आणि त्या लिंक वर क्लिक करून आपल्या आर्टिकल रीड करण्यासाठी किंवा आपली पोस्ट पाहण्यासाठी ते येतात.
सोशल मीडिया साइटवर पेज तयार करण्याचा उपयोग म्हणजे असं होते कि आपल्या अकाउंटवर फ्रेंड्स जोडण्यासाठी किंवा लोक जोडण्यासाठी एक लिमिट असतं परंतु ते मात्र सोशल मीडियावरील हे अकाउंट ना अनलिमिटेड लोक फोलो करू शकतात लाईक करू शकतात त्यामुळे आपले पोस्ट त्या लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते त्यामुळे फेसबुक वर अकाउंट पेक्षा पेजेस बनवणे महत्त्वाचे असते आणि उपयोगाची असते इंस्टाग्राम वर आणि ट्विटरवर मात्र आपल्याला आपले अकाऊंट म्हणजेच पेज आणि अनलिमिटेड लोक आपल्याला फोलो करू शकतात त्यामुळे तेथे मात्र आपण डायरेक्ट अकाउंट म्हणजेच पेज काढू शकतो.
या सोबतच अनेक सोशल मीडिया साइट्सवर आपल्याला ग्रुप क्रिएट करता येतात जसे की व्हाट्सअप वर टेलिग्राम वर किंवा फेसबुक वर जेणेकरून त्या टॉपिक आपल्याला ग्रुप बनवता येतात किंवा तिथे ऑल रेडी असलेल्या ग्रुपमध्ये आपण या लिंक शेअर करू शकतो त्यासाठी आपल्याला या ग्रुपला जॉईन करावं लागतं सोबतच त्या ग्रुप ॲडमिन शी  आपला संपर्क  ठेवावा  जेणेकरून आपल्या पोस्ट त्यांनी अप्रूव करतील. शेअर केल्यामुळे ज्या लोकांना इंट्रेस्ट असेल आपल्या लिंक मध्ये ते लोक आपल्या वेबसाईटला फॉलो करतील किंवा ती आर्टिकल वाचायला येतील.
उदाहरणार्थ
  • Facebook 👇👇
जीवन मराठीच फेसबुक पेज लाईक करा - LIKE
https://m.facebook.com/jeevanmarathi1
  • Twitter 👇👇
जीवन मराठी ला Twitter वर फॉलो करा.
http://www.twitter.com/marathijeevan
  • Linkdin
  • Whats App
  • Sharechat
  • टेलिग्राम 😉👇👇

  • 📸Photo Sharing Sites फोटो शेअरिंग वेबसाईटस

इंटरनेटवर आपल्याला असे भरपूर वेबसाईट मिळतात जिथे आपल्याला आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या फोटो ना इमेजस ना शेअर करता येऊ शकतात आणि ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या आर्टिकल ची लिंक किंवा प्रॉडक्ट ची लिंक देऊन आपल्या वेबसाईटवर त्यांनी डायरेक्ट करता येऊ शकतं यामध्ये इंटरेस्टिंग असे फोटो तयार करून हे फोटो आपल्या वेबसाइट मधील आर्टिकल मध्ये ठेवायचे आणि ते आहेत असे इंस्टाग्राम यासारखे अनेक वेबसाईट पिंटरेस्ट यासारखे वेबसाईट या वेबसाइटवर आपण शेअर करू शकतो आणि ते खालील डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या प्रॉडक्ट ची लिंक देऊ शकतो त्या लिंक मुळे आणि तिथे डिस्क्रिप्शन मध्ये थोडी माहिती लिहिल्या त्या लिंक मधून आपल्याला काय पाहायला मिळेल इमेज मुळे काय पाहायला मिळेल हे त्यांना कळेल आणि त्यातले आर्टिकल वाचायला येतील किंवा प्रॉडक्ट विकत घ्यायला येतील या पद्धतीने आपला कुठला टॉपिक आहे त्या पद्धतीने अशा वेबसाईटवर आपलं अकाऊंट काढावं आणि ते आपले फोटो शेअर करत राहावे.
उदाहरणार्थ
  • Pinterest
  • Instagram
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi
  • Sharechat

  • Question Answering Sites

Internet वर असे भरपूर वेबसाइट्स आहेत  जिथे आपल्याला प्रश्न विचारू शकता येते  आणि तेथे उत्तरे विचारू शकता येतात  यावर येथे विचारलेल्या लोकांना प्रश्नाचे उत्तर देत असताना त्याच पद्धतीचे उत्तराचे पोस्ट आपल्या  ब्लॉगवर लिहून विस्तृतपणे लिहावे  आणि त्याची थोडी माहिती त्या उत्तरांच्या वेबसाईटवर टाकून अन्य माहितीसाठी ही वेबसाईट रेफर करू शकता  अशी  सांगून  त्या खाली आपली लिंक देता येऊ शकते  जेणेकरून  तो युजर त्याच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आपल्या वेबसाईटवर येईल  अशा पद्धतीने  आपल्या वेबसाईटवर ट्राफिक जनरेट करता येऊ शकते. header ads
Question Answering Sites 

उदाहरणार्थ
  • Yahoo Question Answer
  • उत्तर
  • Quora
  • Answer.com
  • ask

  • 🎥🎬Video Sharing/ Uploding Sites विडिओ शेअरिंग आणि अपलोड साईट्स

मंडळी व्हिडिओ पहाणे कोणाला आवडणार नाही हे एकविसाव्या शतकामध्ये व्हिडिओ पाहणे म्हणजे एक देणगीच म्हणावी लागेल ज्याची उपकार कुठेही फेडता येणार नाहीत कारण जिथे काही घडला आहे किंवा जी माहिती आहे ती जशी च्या तसे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्याला सोपं पडतं याचमुळे भरपूर कंपन्या या व्हिडिओ साइट्स उपयोग करून आपल्या प्रॉडक्ट ला प्रमोट करतात जेणेकरून त्या वस्तू दिसतील ही आणि त्याची माहितीही कळेल आपणही याच पद्धतीने आपला ब्लॉग किंवा वेबसाईट द्वारे करू शकतो ज्यामध्ये आपल्या एडवर्टाइज तयार करू शकतो किंवा आपल्या वेबसाईटवर जी आपण माहिती टाकली आहे तो पोस्ट केला आहे त्याचा व्हिडिओ बनवून आपण टाकू शकतो म्हणजेच ते लोक आर्टिकल वाचून ते व्हिडिओ हि पाहायला येतील किंवा तो व्हिडिओ पाहिला तर ते आर्टिकल वाचायला येतील अशा पद्धतीने आपण आपला ट्राफिक व्हिडिओ हीच जनरेट करू शकतो आणि आपल्या वेबसाईटवर ही त्यांना आणू शकतो
यामध्ये आपण आपल्या वेबसाईटवर पब्लिश केलेल्या पोस्ट आणि आर्टिकल बद्दल व्हिडिओ बनवलं अंतिम व्हिडिओ साइटवर अपलोड केलं तर  अपलोड करण्यासाठी काही चार्जेस लागत नाहीत उलट काही वेबसाइट आपल्याला आपले व्हिडिओ अपलोड केल्या बद्दल आपल्याला अॅड्स प्रोव्हाइड करतात आणि त्यातून आपलं होऊ शकतं ज्या पद्धतीने आता आपण आर्टिकल द्वारे करत आहोत. 

For Example:
  • YouTube
Http://youtube.com/c/jeevanmarathi
  • Vimeo
  • Daily Motion
  • Tiktok
  • Vmate
  • Sharechat (शेअरचॅट)
  • आणि इतर स्टेटस अपलोड करता येणारे साईट्स
यासारखे व्हिडिओ साइटवर आपण व्हिडिओ अपलोड करून आपण आपल्या साईडचे प्रमोशन करतोच आहोत परंतु यातून आपलं अर्निंग होत असतात त्यामुळे जास्तीत जास्त ब्लॉगर हे युट्युब चा उपयोग करून यूट्यूब चैनल मध्ये आपले व्हिडिओ अपलोड करुन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं आर्टिकल ची लिंक शेअर करतात.

CLICK HERE 👉MORE LATEST MARATHI TECH NEWS 

तर मंडळी, हा लेख आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आपली कोण मित्रमंडळी वेबसाईट ब्लॉगिंग करत असतील किंवा करणार असतील त्यांना हा लेख शेअर करून आपल्या वेबसाईटला भेट द्यायला लावा, जेणेकरून आपल्या वेबसाईटचे ट्रॅफिक इंक्रीज होईल.😊😊
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

16 टिप्पण्या

  1. वा सर एवढी महत्वपूर्ण SEO बद्दल माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद .. Adsense म्हणजे काय आणि याच उपयोग काय

    उत्तर द्याहटवा
  2. It’s amazing in support of me to truly have a web site that is valuable meant for my knowledge.

    उत्तर द्याहटवा
  3. They're supplying me truly useful suggest that quickly created a big difference. We're at this time performing search engine optimization support http://www.innovatewebmedia.com/seo-terms/. The search engine optimization advisor uses a stylish information examination to make their strategy. All of them are regarding info

    उत्तर द्याहटवा
  4. They feature an engaged and arranged leadership group; UX design companies high-quality solutions. The responsiveness and processes foster a way of confidence in clients.

    उत्तर द्याहटवा
  5. I noticed the top 10 website company became an alleviation for me. Now I will relax at home every time!!

    उत्तर द्याहटवा
  6. Their adaptability regarding resources was also notable famous design firms, it was easy to communicate with and they implemented suggestions quickly.

    उत्तर द्याहटवा
  7. Their resources have proved to be honest and direct. A commitment to best web design agency competency is particularly noteworthy.

    उत्तर द्याहटवा
  8. It communicates effectively with the internal team niche edit services, ensuring a smooth workflow. The team adheres to the timeline set by the client.

    उत्तर द्याहटवा
  9. It's not my very first time to visit this blog; I’m visiting this daily and acquire superb info from here day by day.
    top UX agency

    उत्तर द्याहटवा