जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

Redmi 9 | रेडमी ९ किंमत झाली इतकी कमी, पहा Specifications

Redmi 9 च्या कॅमेऱ्याबद्दल माहिती

रेडमी नऊचा मागील कॅमेरा 13MP+2 MP असून यात  एआय पोर्ट्रेट, एआय सीन रिकग्निशन, एचडीआर हे फीचर्स देण्यात आले आहेत, तर फ्रंटला प्रो मोडसह  5 MP सेल्फी फेसिंग कॅमेरा


Redmi 9 च्या डिस्प्ले बद्दल माहिती

या मोबाईलची स्क्रीन साईझ 16.58 सेंटीमीटर (6.53-इंच)  असून ती एचडी+ मल्टी-टच कॅपेसिटिव्ह टचस्क्रीन असून 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन देते, तर याची डेन्सीटी 268 पीपीआय पिक्सेल आहे. या स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे.



Redmi 9 Memory, Storage & SIM:

रेडमी ९ मध्ये 4GB रॅम, 64GB स्टोरेज येत असून ती SD कार्डच्या मदतीने 512GB एक्सपांड करता येते. यात Dual SIM आहे.


या स्मार्टफोन मध्ये Android v10 ऑपरेटिंग सिस्टीम असून यातील प्रोसेसर 2.3GHz Mediatek Helio G35 octa core processor आहे.
रेडमी च्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAH lithium-polymer बॅटरी असून सोबत आपल्याला 10W वायर्ड चार्जर मिळतो.
डिव्हाईसला 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी येते.
आणि खरेदीच्या तारखेपासून बॅटरीसह इन-बॉक्स अॅक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची उत्पादक वॉरंटी आहे.

Redmi 9 Price in India

4GB ram आणि 64 GB स्टोरेज ची किंमत: पाहण्यासाठी क्लिक करा

6GB आणि 128 GB स्टोरेजची किंमत पाहण्यासाठी क्लिक करा




व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या