Shahrukh Khan birthday: सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांच्या कमालीची मैत्री आहे. या दोघांची मैत्री ऑन स्क्रीन असू की ऑफ स्क्रीन असो खूप चांगली आहे. हे दोन्ही दिग्गज कलाकार पठाण या चित्रपटात एकत्र ॲक्शन करताना दिसत होते. 
srk dob
या दोघांचं एकत्र असून केलेलं काम प्रेक्षकांना खूप प्रभावित केलं होतं. प्रेक्षक 2025 ला रिलीज होणारा चित्रपट 'टायगर वर्सेस पठाण' यायची वाट आत्तापासूनच पाहत आहेत. दोघे एकमेकांशी कित्येक वर्ष बोलत नव्हते. हे दोघे परत जेव्हा एकत्र भेटले तेव्हापासून त्यांची मैत्री आधी पेक्षा जास्त घट्ट झाली आहे. इथे शाहरुख खान आणि सलमान खान या दोघांच्या मैत्रीतील एक मजेदार आणि इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहोत.(srk birthday 2023)

सलमान खानच्या लग्नासाठी शाहरुख खान ने एका मुलीच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेला होता.‘दस का दम’ या रियालिटी शोमध्ये शाहरुख खान ने ही गोष्ट सांगितली आहे.वीडियो रेडिट वर शाहरुख खान ने बोललेली ही गोष्ट खूप व्हायरल होत आहे. शाहरुखने या व्हिडिओमध्ये एक इच्छा सांगितले आहे की सलमान खान लवकर लग्न करून घे.(shahrukh khan 2023)

आणखी वाचा: 

 या व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान खान अशी प्रतिक्रिया येत आहे की लग्नाच्या प्रश्नापासून खूप चिंताग्रस्त आहे. सलमान खान रागाच्या भरात शाहरुख खानला म्हणतात की "माझ्या लग्नापासून तुला काय फायदा आहे". यावर शाहरुख खान म्हणतो, "माझी खरंच मनापासून इच्छा आहे तुझं लग्न व्हावं पण मला माहित आहे की मी हा प्रश्न तुला विचारू नये कारण सगळेच तुला हा प्रश्न करत असतात". बाहेरची लोक असो किंवा प्रेस वाले सगळेच तुला लग्नाचाच प्रश्न विचारतात.(shahrukh khan family)

यावर राणी मुखर्जी (Rani Mukherjee) म्हणते "हा तुमचा हक्क आहे ह्याला प्रश्न विचारण्याचा कारण तुमची खूप जुनी मैत्री आहे". शाहरुख खान म्हणतो, “100%.” यानंतर शाहरुख खान पुढे असेही म्हणतो मला आधीपासूनच वाटत होतं की लग्न करावं आणि आत्ताही वाटतं हा लग्न करावं. त्यावर सलमान खान शाहरुख खान ला टोमणे मारत म्हणाला की "वाटत देखील होतं आणि मागणी घालण्यासाठी देखील एकदा गेला होता".(happy birthday wishes for shahrukh khan)

राणी मुखर्जीने प्रयत्न केला नाव विचारण्याचा

शाहरुख खान म्हणतो की पण मी काय सांगू याचा व्यवहार आहे हा चांगला नाहीये. सलमान खानचा जो व्यवहार आहे याचा मी खूप बारीक तऱ्हेने अभ्यास केला आहे. ही गोष्ट सांगितल्यावर राणी मुखर्जी म्हणते तुम्ही त्या मुलीचे नाव सांगू शकाल का? यावर शाहरुख खान म्हणतो सलमान खानने सांगण्याचा नकार दिला आहे. ती तिघं मोठ्याने हसायला सुरुवात करतात आणि प्रेक्षक सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवतात. (king khan birthday)